‘आम्ही हिजडे, आम्ही माणूस’ अर्थात तृतीयपंथीयांचे अनुभव
‘सर्व कटू अनुभव पचवत आपण जे आहोत तसंच आपण राहिली पाहिजे. जन्म जरी पुरुषी शरीरात झाला असला तरी आम्ही स्वत:ला स्त्री समजतो, आम्ही स्त्री आहोत हीच आमची ओळख आहे’, ही भूमिका घेऊन तृतीयपंथी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत असते. त्यांना कुटुंबाकडून, समाजाकडून येणारे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते. १० फेब्रुवारी रोजी मुंबईत राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. त्यानिमित्तानं.......